महिलांना घरात बंद ठेवणं योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त बनवण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सहभागाशिवाय कोणतीही संघटना उभी केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट मत आरएसएस प्रमुख मोहन भागवत (RSS chief Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं. नागपुरात ते दसरा मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.